राज्य सरकारच्या हिंदु ऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kolhapur District Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 39 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 05 |
02. | स्टाफ नर्स | 17 |
03. | बहुउद्देशिय कर्मचारी ( पुरुष ) | 17 |
एकुण पदांची संख्या | 39 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.बी.बी.एस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शिक्षक पदांसाठी महाभरती 2024
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे जीएनएम / बीएसी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष दुसरा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर या पत्यावर दिनांक 29 जानेवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये आवेदन स्वीकारले जातील . सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपयांचा डीमांड ड्राफ्ट परीक्षा शुल्क म्हणून जोडणे आवश्यक असेल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !