भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटे मध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 55 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.प्रशिक्षणार्थी अभियंता ( Trainee Engineer -I ) : सदर पदांच्या 33 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापिठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्रांमधून अभियांत्रिकी पदवी किमान 55 टक्के गुणांसह बी.ई / बी. टेक / बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
02.प्रकल्प अभियंता ( Project Engineer – I ) : सदर पदांच्या 22 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापिठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्रांमधून अभियांत्रिकी पदवी किमान 55 टक्के गुणांसह बी.ई / बी. टेक / बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे Manager , Product Development & Innovation Centre , Bharat Electonics Limited Prof . Ur Rao Road Near Nagaland Circle , Jalahalli Post , Bengaluru
560013 india . या पत्यावर दिनांक 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 करीता 150/- + GST तर पद क्र.02 करीता 400/- + GST ऐवढी रक्कम परीक्षा शुल्क म्हणून आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..