भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Highways Authority of India Recruitment Of Deputy Manager – Technical Post , Number of Post Vacancy – 60 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये डेप्युटी मॅनेजर ( तांत्रिक ) पदांच्या 60 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment Of Deputy Manager – Technical Post , Number of Post Vacancy – 60 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच UPSC भारतीय अभियांत्रिकी सेवा 2023 मधील अंतिम गुणांच्या आधारावर निवड करण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : प्रगत संगणन विकास केंद्रमध्ये 325 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15.02.2024 रोजी कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://vacancy.nhai.org/DMTech2024/DMTechApplicationForm.aspx या संकेतस्थळावर दि.15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026