सोलापुर जिल्हा नागरी सहकारी बँक सहकारी असोशिएशन अंतर्गतर विविध रिक्त पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Solapur Co-operative Bank Recruitment For Variou Post ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शाखा व्यवस्थापक व इतर तत्सम अधिकारी , सहाय्यक अधिकारी , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेली नाही .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदव्युत्तर पदवी / पदवी / बी.कॉम / टायपिंग अर्हता / 12 वी / 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.surbanksassociation.in/ या संकेतस्थळावर दिनांक 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026