केंद्र सरकारच्या साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स ( कोल इंडिया ) लिमिटेड मध्ये तब्बल 1425 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( South Eastern Coalfields Limited Recruitment For Apprentices Post , Number of Post Vacancy – 1425 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिकाऊ उमेदवार ( अप्रेंटिस ) पदांच्या एकुण 1425 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (South Eastern Coalfields Limited Recruitment For Apprentices Post , Number of Post Vacancy – 1425 )
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : 10 वि / 12 वी / पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दि.13.02.2024 रोजी 18 वर्षे पुर्ण होणे आवश्यक आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ilforms.gle/6QMspCczlAdPQ62vg या संकेतस्थळावर दिनांक 27.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .