सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये राज्यात कार्यालयीन सहाय्यक व फॅकल्टी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Central Bank of India Recruitment For Office Assistant and Facult Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
01.कार्यालयीन सहाय्यक ( Office Assistant ) : कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी उमेदवार हे बीए एस डब्ल्यु / बी ए / बी. कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता प्रतिमहा 15,000/- वेतनमान देण्यात येईल .
02.फॅकल्टी : फॅकल्टी पदांसाठी उमेदवार हे पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता यांमध्ये MSW / MA / BA/ B.SC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता प्रतिमहा 20,000/- वेतनमान देण्यात येईल .
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 130 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
नोकरीचे ठिकाण : अहमदनगर , महाराष्ट्र राज्य
अर्ज प्रक्रिया : सदर पदाकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांनी ‘RegionalHead, Central Bank of India, Regional Office, Plot No P/56, MIDC Nav Nagapur, Ahmednagar, maharashtra pin 414111 या पत्यावर दि.28.02.2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..