महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे 64 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Animal And Fisheries Science University Recruitment For Assistant Professor And Equivalent Post , Number of Post Vacancy – 64 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष पदांच्या 64 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistant Professor And Equivalent Post , Number of Post Vacancy – 64 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कृषी / पशुवैद्यकीय विद्यापीठामधून पदव्युत्तर पदवी ( किमान 50 टक्के गुणांसह अथवा समकक्ष) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराकडे संबंधित विद्याशाखेची पदवी असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दि.15.03.2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , तर राखीव प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 57,700-1,82,400/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरित करण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Registrar , Maharashtra Animal And Fishery Sciences University , Futala Lake Road , Nagpur 440001 या पत्यावर दिनांक 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 1500/- रुपये खुला प्रवर्ग करीता तर राखीव प्रवर्ग करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येतील .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026