भारतीय रेल्वे सोलापुर विभाग मध्ये लिपिक , शिपाई , मदतनिस इ. पदांच्या 622 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Solapur Mandal Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 622 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | SSE | 06 |
| 02. | कनिष्ठ अभियंता | 25 |
| 03. | वरिष्ठ तंत्रज्ञ | 31 |
| 04. | तंत्रज्ञ | 393 |
| 05. | मदतनिस | 125 |
| 06. | कार्यालय अधिक्षक | 21 |
| 07. | वरिष्ठ लिपिक | 07 |
| 08. | कनिष्ठ लिपिक | 07 |
| 09. | शिपाई | 07 |
| एकुण पदांची संख्या | 622 |
हे पण वाचा : नागरी सेवा अंतर्गत महाभरती 2024 , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : इंजिनिअरिंग पदवी / पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय डिप्लोमा / पदवी / 12 वी / 10 वी अर्हता उत्तीर्ण / टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे खाली नमुद जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या पत्यावर दिनांक 29.02.2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !