ठाणे महानगर पालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या 195 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 195 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिक्षक पदांच्या 195 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 195 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी डी.एड / पदवी बी.एड व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : आदिवासी आमश्रशाळा मध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
टीप : सदर पदभरती प्रक्रिया ही थेट पद्धतीने ( Without Interview ) पद्धतीने होणार आहेत .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : नमुद पात्रताधारक उमेदवारांनी https://tait2022.maha या पवित्र पोर्टलवर 15 दिवसांमध्ये पसंतीक्रम द्यायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026