टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Center Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -48 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्य प्रशासकीय अधिकारी | 01 |
| 02. | वैज्ञानिक अधिकारी | 08 |
| 03. | वैद्यकीय भोतिकशास्त्र | 02 |
| 04. | अभियंता | 01 |
| 05. | ज्ञानिक अधिकारी | 01 |
| 06. | नर्स | 26 |
| 07. | लघुलेखक | 01 |
| 08. | तंत्रज्ञ | 05 |
| 09. | कनिष्ठ लिपिक | 03 |
| एकुण पदांची संख्या | 48 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदवी / पीएचडी / केमिकल विज्ञान / फिजिकल सायन्सेस / एम.एस्सी / रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये डिप्लोमा / बी.ई / बी.टेक / एम एस्सी / नर्सिंग आणि मिडवाइफरी डिप्लोमा / टायपिंग अर्हता / 12 वी विज्ञान अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..
वेतनमान : 19,900 ते 78,800/- रुपये
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://actrec.gov.in/jobs या संकेतस्थळावर दिनांक 07 मार्च 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !