जिल्हा परिषद नागपुर येथे विविध पदांच्या 142 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Nagapur , National Health Mission , Nagpur Recruitment for Various Post , Number of Post Vacancy -142 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 48 |
| 02. | स्टाफ नर्स | 45 |
| 03. | MPW / पुरुष | 49 |
| एकुण पदांची संख्या | 142 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : MBBS / BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे जनरल नर्सिंग कोर्स / बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये , विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ! लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक ( इयत्ता 12 वी विज्ञान ) परीक्षा अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रर्व करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान ( Pay Scale ) : 18,000-60,000/- रुपये प्रतिमहा ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपुर या पत्यावर दिनांक 28.02.2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रीया करीता 150/- परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026