रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये तब्बल 4,660 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन आवेदन मागविण्यात येणार आहेत . या संदर्भात भारतीय रेल्वे विभागांकडून सविस्तर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .( Railway Protection Force Recruitment For PSI & Constable Post , Number of Post Vacancy – 4,660 ) सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.पोलिस उपनिरीक्षक : पोलिस उपनिरीक्षक पदांच्या 452 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय 20 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02.हवालदार ( पोलिस कॉन्स्टेबल ) : पोलिस हवालदार पदांच्या एकुण 4,208 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय 20 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन पदभरती , Apply Now !
| पदनाम | पदांची संख्या | वेतनमान |
| पोलिस उपनिरीक्षक | 452 | 35,400/- |
| पोलिस हवालदार | 4,208 | 21,700/- |
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे पात्र अर्हता धारक उमेदवारांनी दिनांक .15.04.2024 पासुन ते दिनांक 14.05.2024 पर्यंत खाली नमुद संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 साठी 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 400/- रुपये व पद क्र.02 साठी 250/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..