राज्यात मेट्रो MEMCO लिमिटेड मध्ये 75 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MEMCO Associates PVT Ltd .Recruitment For Train Operator Post , Number of Post Vacancy – 75 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) ; यांमध्ये ट्रेन ऑपरेटर पदांच्या 75 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Train Operator Post , Number of Post Vacancy – 75 )
आवश्यक शैक्षणिकअर्हता ( Education Qulification ) : Engineering / Diploma In Electrical / Electronics & Telecommumication , Mechanical , Automobile , Electrical Power Systems , Electronic Engineering अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : मारुती सुझुकी कंपनी मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती !
वेतनमान : 32,490/- रुपये
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 29.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026