नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 110 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermoal Power Corporation Limited Recruitment , Number of Post Vacancy – 110 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेप्युटी मॅनेजर ( Electrical Erection ) | 20 |
| 02. | डेप्युटी मॅनेजर ( Mechanical Erection ) | 50 |
| 03. | डेप्युटी मॅनेजर ( C & I Erection | 10 |
| 04. | डेप्युटी मॅनेजर ( Civil / Construction ) | 30 |
| एकुण पदांची संख्या | 110 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये बी.ई / बी. टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 08.03.2024 रोजी कमाल वय 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये ST / SC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या संकेतस्थळावर दिनांक 08.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..