कर्मचारी निवड आयोग मार्फत 2,049 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2049 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : कर्मचारी निवड कमीशन मधील फेज 12 पदांच्या एकुण 2049 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2049 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता पदनिहाय इयत्ता 10 वी / 12 वी / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये 4,660 जागांसाठी महाभरती जाहीरात प्रसिद्ध 2024
वयोमर्यादा ( Age Limit ) ; सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/candidate-portal/one-time-registration/home-page या संकेतस्थळावर दिनांक 26.02.2024 पासुन ते दिनांक 18.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क तर इतर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !