केवळ महिला प्रवर्गांसाठी तब्बल 627 जागांसाठी महाभरती रोजगार मेळावा अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या महिला उमेदवारांची थेट भरती मेळाव्याद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Amaravati Rojara Melava , Special For Women ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महारोजगार मेळावा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सिविंग , ऑपरेटर , ऑपरेटर , मशीन ऑपरेटर , मशीन ऑपरेटर , इंजिनिअर आणि इतर अनेक पदे .. अशा पदांच्या एकुण 627 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी / दहावी / बारावी / आयटीआय तसेच पदवी / एएनएम / जीएनएम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : आवश्यक इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यामध्ये उपस्थित रहाण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in/#/jobFair_vacancies/ या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करायचे आहेत .
मेळाव्याचे ठिकाण / दिनांक : इच्छुक व पात्र उमेदवारांनी सिकची रिसॉर्ट वलगाव जि. अमरावती या पत्यावर दिनांक 11 मार्च 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता हजर रहायचे आहेत .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !