THDC इंडिया लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( THDC Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये इंजिनिअर ट्रेनी पदांच्या ( Civil , Electrical , Mechanical & Electronics & Instrumentation ) एकुण 100 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस सी – इंजिनिअरिंग ( सिव्हील / इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रीकल & मेकॅनिक ) अर्हता तसेच गेट 2023 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा ( Age limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 28.02.2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.thdcil.in/gate/Recruitment/Printing/DisplayUploaded या संकेतस्थळावर दिनांक 29.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !
- नव सह्याद्री ट्रस्ट पुणे अंतर्गत प्राध्यापक , परिचर, लिपिक , अधिक्षक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !