राज्य विमा महामंडळ मध्ये 1930 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Insurance Corporation Ministry of Labour & Employment Recruitment For Nursing Officer Post , Number of Post Vacancy – 1930 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये नर्सिंग अधिकारी ( ESIC ) पदांच्या एकुण 1930 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Nursing Officer Post , Number of Post Vacancy – 1930 ) संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत .
| संवर्ग | पदांची संख्या |
| खुला ( UR ) | 892 |
| आर्थिक दृष्ट्या मागास ( EWS ) | 193 |
| ओबीसी ( OBC ) | 446 |
| अनुसुचित जाती ( SC ) | 235 |
| अनुसुचित जमाती (ST) | 164 |
| एकुण पदांची संख्या | 1930 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( Hons.) नर्सिंग अथवा B.SC नर्सिंग किंवा GNM + एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 27 मार्च 2024 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 27 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 25/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026