राज्यातील मुंबई , पुणे , नागपुर व छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या तब्बल 1800 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Prison Department Recruitment For Prison Constable Post , Number of Post Vacancy – 1800 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | कारागृह विभाग | कारागृह पोलिस शिपाई पदांची संख्या |
| 01. | छत्रपती संभाजी नगर | 315 |
| 02. | नागपुर | 355 |
| 03. | पश्चिम विभाग पुणे | 513 |
| 04. | मुंबई | 717 |
| एकुण पदांची संख्या | 1800 |
वयोमर्यादा : कारागृह पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 31 मार्च 2024 मार्च किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येईल .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : कारागृह पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची ही 165 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तसेच छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .तर महिला उमेदवारांकरीता किमान उंची ही 155 से.मी असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx# या संकेतस्थळावर दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !