डिफेन्स सेवा कर्मचारी महाविद्यालय मध्ये गट क संवर्गातील कार्यालय सहाय्यक (MTS ) पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Defence Services Staff College Recruitment For MTS Post , Number of Post Vacancy – 06 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ ( कार्यालय सहाय्यक ) पदांच्या एकुण 06 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For MTS Post , Number of Post Vacancy – 06 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्य विमा महामंडळ मध्ये 1930 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Commandant, Defence Services Staff College, Wellington (Nilgiris) – 643 231. Tamil Nadu या पत्यावर दिनांक 30 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..