आदिवासी ग्रामीण विकास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पदधतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Adivasi Gramin Vikas Santha Chandrapur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 23 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्याध्यापक | 01 |
| 02. | सहायक शिक्षक | 09 |
| 03. | कर्नल | 01 |
| 04. | अधिक्षक / वॉर्डन | 01 |
| 05. | सुभेदार | 03 |
| 06. | नायके सुभेदार | 02 |
| 07. | मदतनीस / कामाठी / हेल्पर | 06 |
| एकुण पदांची संख्या | 23 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे M.SC /B.SC , B.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे M.SC / B.SC , B.ED अथवा M.SC / B.SC , B.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे माजी सैनिक असणे आवश्यक असणार आहे .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे MSW / BSW अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे M.P.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे B.P.ED अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी पास असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे केंद्रीय राणी दुर्गवती सैनिकी ( लष्करी ) अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्वा ता.बल्लारपुर जि.चंद्रपुर 442403 या पत्यावर दिनांक 28 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .