सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 3,000 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यासाठी मुदवाढ देण्यात आले आहेत . ( Central Bank of India Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 3000 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 3,000 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 3000 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31.03.2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 1377 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://nats.education.gov.in/student_type.php या संकेतस्थळावर दिनांक 27 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
परीक्षा शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला व ओबीसी प्रवर्ग करीता 800/- + GST रक्कम परीक्षा म्हणून आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता 600/- रुपये + GST रक्कम परीक्षा शुक्ल म्हणून आकारण्यात येईल तर अपंग प्रवर्ग करीता 400/- रुपये + GST रक्कम परीक्षा शुल्क म्हणून आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026