ICMR NIOH आरोग्य , परिवार कल्याण मंत्रालय अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ICMR Nion Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 05 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.वरिष्ठ लिपिक : वरिष्ठ लिपिक पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.कनिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इ.12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनश्रेणी ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनश्रेणी |
| 01. | वरिष्ठ लिपिक | 25500-81100/- |
| 02. | कनिष्ठ लिपिक | 19900-63200/- |
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 18.04.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ICMR-NIOH, Ahmedabad Recruitment Portal (niohrecruitment.org) या संकेतस्थळावर दिनांक 18.04.2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026