पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाच्या दिव्यांग विभागांमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Pimpri Chinchwad Mahanagar palika Divyang Bhavan Recruitment For Various Post , number of Post Vacancy – 45 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये फिजोओथेरिपिस्ट , कनिष्ठ थेरपिस्ट , ऑडीओलॉजिस्ट , कनिष्ठ ऑडीओलॉजिस्ट , साईन भाषा इंटरप्रेक्टर , मल्टी पर्पज वर्कर , शिक्षक , तंत्रज्ञ , अकौंटंट , कनिष्ठ अकौंटंट , ग्रंथपाल , शिपाई , माळी , प्रशासकीय अधिकारी इ. पदांच्या एकुण 45 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्राती पदवी , संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा / 12 वी / 10 वी / आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ) .
हे पण वाचा : जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी , पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती !
थेट मुलाखतीचे तारीख / दिनांक : यांमध्ये पद क्र.13 ते 23 साठी थेट मुलाखत दिनांक 27 मार्च 2023 रोजी तर पद क्र.24 ते 31 करीता दिनांक 28 मार्च 2024 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण : सदर पदांकरीता थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी पहिला मजाला , दिव्यांग भवन मोरवाडी सर्वे नं. 31/1 to 32 /1B /B/3TO 6 , Behind City One Mail , Pimpri – 18 या पत्यावर सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !