महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग अंतर्गत 200 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Education Department Recruitment For Volunteer Post , Number of Post Vacancy – 200 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात .
पदनाम पदांची संख्या ( Education Qulification ) :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्वयंसेवक ( 10 वी ) | 50 |
| 02. | स्वयंसेवक ( पदवी ) | 50 |
| 03. | स्वयंसेवक ( इतर ) | 100 |
| एकुण पदांची संख्या | 200 |
हे पण वाचा : अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक , शिपाई , परिचर इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी
पद क्र.03 साठी : डी.एड / ए.टी.डी / बी.एड / बी.पीएड / एम.एस डल्ब्यु / बी.एस डब्ल्यु
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे महात्मा गंधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी , विश्वनाथ विद्यालय शेजारी शिरपुर रोड तळणी ता.मंठा जि.जालना या पत्यावर आपले आवेदन दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !