माजी सैनिक आरोग्य सहयोग योजना नाशिक अतंर्गत अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS NASHIK Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये मेडिकल अधिकारी , डेंटल अधिकारी , लॅब टेक्निशियन , नर्सिंग सहाय्यक , शिपाई , महिला परिचर डेंटल हायग इत्यादी पदांच्या एकुण 11 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मेडिकल अधिकारी | 02 |
02. | डेंटल अधिकारी | 01 |
03. | लॅब टेक्निशियन | 01 |
04. | नर्सिंग सहाय्यक | 01 |
05. | शिपाई | 01 |
06. | महिला परिचर | 01 |
07. | डेंटल हायग | 02 |
08. | Cik | 01 |
एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS अर्हता उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : BDS
पद क्र.03 साठी : B.SC & LAB Assistant In Medical Lab
पद क्र.04 साठी : GNM Diploma
पद क्र.05 साठी : सातवी व संरक्षण सेवेतील सेवा
पद क्र.06 साठी : Literate
पद क्र.07 साठी : डिप्लोमा होल्डर इन डेन्टल HYG
पद क्र.08 साठी : पदवी
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ECHS सेल STN HQ , देवलाली या पत्यावर दिनांक 06 एप्रिल 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदांकरीता दिनांक 19 व 20 एप्रिल 2024 रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- यशोदा शिक्षण प्रसारक व राजीव स्मृती बहुउद्देशिय संस्था बार्शी येथे अधिक्षक , लिपिक / डाटा ऑपरेटर , सेवक , निदेशक पदांसाठी पदभरती !
- AIASL : एअर इंडिया सेवा मध्ये पदवी / 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी 145 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- शिक्षक , गृहपाल , नर्स , शिपाई , सुरक्षा रक्षक , स्वयंपाकी , मदतनिस , इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- सहयोग नागरी सहकारी बँक मध्ये अधिकारी , लिपिक , सेवक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- TMC : टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , नर्स , तंत्रज्ञ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !