आर्यश सुरक्षा सेवा पुणे येथे 8 वी पात्रता धारकांसाठी सुरक्षा रक्षक पदांसाठी नोकरीची मोठी संधी .

Spread the love

आर्यश सुरक्षा सेवा मध्ये इयत्ता 8 वी पात्रताधारकांसाठी सुरक्षा रक्षक पदांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे .यासाठी आवश्यक पात्रता तसेच वेतनमान , कामाचे तास ,राहण्याची व्यवस्था , शारीरिक पात्रता इत्यादी माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .आर्यश सुरक्षा सेवा हि एक खाजगी सुरक्षा प्रदान करणारी कंपनी आहे .या मार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आयर्श सुरक्षा सेवा ही एक खाजगी सुरक्षा प्रदान करणारी कंपनी असुन , या कंपनीचे कार्यालय नांदेड गांव सिंहगड रोड पुणे येथे स्थित आहे .सुरक्षा रक्षक पदांकरीता भरपुर जागेसाठी पदभरती करण्यात येत आहेत .यासाठी 8 वी पास उमेदवारांना संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे .त्याचबरोबर उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 40 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर कामाचे तास हे 12 तास असणार आहेत . या पदांसाठी महिला व पुरुष दोन्हीही उमेदवार अर्ज सादर करु शकतील .इतर जिल्ह्यातील उमेदवारांकरीता राहण्याची मोफत सोय देखिल करण्यात येणार आहे .

यासाठी उमेदवारांची थेट भरती करण्यात येणार आहे .यासाठी उमेदवारांचे लागणारे आवश्यक कागतपत्रे पुढीलप्रमाणे आहेत .

  1. आधारकार्ड
  2. पॅनकार्ड
  3. शाळा सोडल्याचा दिनांक
  4. चालु बँक पासबुक
  5. 8 पासपोर्ट साईज फोटो
  6. पोलिस व्हेरिफिकेशन
  7. भाडेकरारनामा
  8. मेडिकल
  9. रेशनकार्ड

वेतनमान – 16000/- प्रतिमहा

Leave a Comment