आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत विविध पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Adivasi Vikas vibhag nashik recruitment for various post , number of post vacancy – 10 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | आयटी तज्ञ | 01 |
| 02. | एमआयएस / आयटी सहाय्यक | 02 |
| 03. | एमआयएस असोसिएट | 01 |
| 04. | प्रकल्प असोसिएट | 05 |
| 05. | सल्लागार ( खरेदी ) | 01 |
| एकुण पदाची संख्या | 10 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बॅचलर / मास्टर पदवी इन टेक्नॉलॉजी , संगणक विज्ञान , टेलिकम्युनिकेशन / BCS / BCA
पद क्र.02 साठी : शासकीय विभागाचे संकेतस्थळ वापरण्याचे अनुभव असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : डाटा व्यवस्थापन
पद क्र.04 साठी : ग्रामीण विकास / पावर्टी , शिक्षण , आदिवासी विकास मध्ये किमान 05 वर्षे अनुभव आवश्यक .
पद क्र.05 साठी : सप्लाय चेन व्यवस्थापन , लॉजिस्टीक , व्यवसाय व्यवस्थापन अथवा संबंधित फिल्ड मध्ये अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
वेतनमान ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | आयटी तज्ञ | 65000/- |
| 02. | एमआयएस / आयटी सहाय्यक | 50000/- |
| 03. | एमआयएस असोसिएट | 65000/- |
| 04. | प्रकल्प असोसिएट | 75000/- |
| 05. | सल्लागार ( खरेदी ) | 100000/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक , महाराष्ट्र आदिवासी विकास भवन पहिला मजला गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक या पत्यावर दिनांक 30 मे 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !