महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांमध्ये रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , कृषी सेवकांच्या पदांवर लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , सध्या कृषी व पदूम विभागातील लघुटंकलेखक , लघुलेखक , लघुलेखक पदोच्या रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .
यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागनिहाय पदभरती जाहीरात प्रसिद्ध झालेली असून , यामध्ये पुणे कृषी विभागामध्ये लघुटंकलेखक पदांच्या एकुण 28 पदांसाठी तर लघुलेखक ( निम्न श्रेणी ) पदांच्या एकुण 29 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . तसेच लघुलेख उच्च श्रेणी पदांच्या एकुण 03 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
त्याचबरोबर कोकण विभागांमध्ये वरिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 18 रिक्त पदांवर तर सहाय्यक अधिक्षक पदांच्या एकुण 08 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तर नागपुर विभागांमध्ये वरिष्ठ लिपिकांच्या एकुण 14 तर सहाय्यक अधिक्षक पदांच्या एकुण 10 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
तसेच लातुर विभागांमध्ये वरिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 14 पदांसाठी तर सहाय्यक अधिक्षक पदांच्या एकुण 06 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .त्याचबरोबर कोल्हापुर विभागांमध्ये वरिष्ठ लिपिक पदांच्या 14 तर सहाय्यक अधिक्षक पदांच्या 04 जागांच्या पदभरती प्रक्रिया करीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
सविस्तर पदभरती जाहीरात / अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..