अखेर महाराष्ट्र कृषी विभागांमध्ये 2,115+ पदांसाठी , विभागनिहाय मेगाभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागांमध्ये विभागनिहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , महाराष्ट्र राज्य कृषी विभागांमध्ये आता तब्बल 2,115+ पदे रिक्त आहेत . यामध्ये कृषी सेवक , कृषी सहाय्यक , तसेच वरिष्ठ लिपिक ,सहाय्यक अधिक्षक अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सध्या महाराष्ट्रातील कृषी विभागनिहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

कृषी सेवक पदांकरीता उमेदवार हा कृषी डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार देखिल अर्ज सादर करण्यास पात्र ठरणार आहेत .कृषी विभागांमधील पदभरती प्रक्रिया तात्काळ राबविण्याचा निर्णय राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आहे . येत्या 15 दिवसांपर्यंत राज्याच्या कृषी विभागातील सर्व विभागातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया पुर्ण् करण्यात येणार आहे .

विभागनिहाय पदभरती जाहिरात पाहा

यामध्ये सध्या काही कृषी विभागातील रिक्त पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . राज्याचे कृषीमंत्र्यांनी राज्य शासन सेवेतील रिक्त पदांच्या 80 टक्के जागांवर सरळसेवा पद्धतीने पदभरती करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याने महाराष्ट्र कृषी विभागांमध्ये 2,115 रिक्त पदांवर पदभरती राबविण्यात येत आहेत .

राज्यातील कृषी विभागांमकडून विभागनिहाय रिक्त पदांची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यामध्ये कृषी सेवक / सहाय्यक पदांची एकुण रिक्त पदांची संख्या 1439 आहेत तर उर्वरित पदे ही इतर पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर विभागानिहाय सरळसेवा पद्धतीने पदभरती करीता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . विभागनिहाय रिक्त पदांची संख्या , पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

जाहिरात पाहा

Leave a Comment