नाशिक येथील कसमादे परिसर विकास मंडळ संचलित डॉ. डी एस आहेर इंग्रजी माध्यम पब्लिक स्कुल , निवासी गुरुकुल विठेवाडी येथे शिक्षक / शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .
पदांचे नावे – प्राचार्य , प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक शिक्षक ,उच्च माध्यमिक शिक्षक ,इतर विशेष शिक्षक , लिपिक ,ग्रंथपाल ,प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर ,शिपाई ,अधिक्षिका, अधिक्षक ,मेस मॅनेजर ,स्वयंपाकी ,मदतनीस ,आया ,स्वच्छता कर्मचारी ,चौकीदार
निवड झालेल्या उमेदवारास राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल , तसेच किमान दोन पाल्याना मोफत शिक्षण देण्यात येईल तसेच भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणार आहे .
सदर पदांकरिता इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दि.07 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता डॉ .डी. एम आहेर शिक्षण शास्त्र महाविद्यालय बसस्टॉपजवळ लोहोणेर ता.देवळा जि. नाशिक या पत्त्यावर सर्व कागतपत्रासह हजर रहायचे आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026