एअर इंडिया हवाई सेवा लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 998 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Air India Air Services Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 998 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये हँडीमन पदांच्या एकुण 971 जागा , तसेच यूटिलिटी एजंट ( पुरुष ) पदांच्या 20 जागा , यूटिलिटी एजंट ( महिला ) पदांच्या 07 जागा अशा एकुण 998 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | हँडिमन | 971 |
| 02. | युटिलिटी एजंट ( पुरुष ) | 20 |
| 03. | युटिलिटी एजंट ( महिला ) | 07 |
| एकुण पदांची संख्या | 998 |
आवश्यक अर्हता : वरील सर्वच पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे वय दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी कमाल 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : जम्मू आणि काश्मिर बँकेत पदवी धारकांसाठी 390 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे HRD DEPARTMNET AI AIRPORT Services Ltd Near Sahar Police Station CSMI AIRPORT, Terminal – 2 gate Number 05 mumbai 400099 या पत्त्यावर दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .