जन्मू आणि काश्मिर बँकेत पदवी धारक उमेदवारांसाठी तब्बल 390 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jammu & Kashmir Bank Ltd. Recruitment For Banking Apprentice Post , Number of post Vacancy – 390 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये बँकिंग अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 390 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदास आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी किमान वय 20 तर कमाल वय 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/jkblaaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 12 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 700/- रुपये आवेदन शुल्क तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026