भारतीय विमान हवाई सेवा मध्ये फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 998 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

एअर इंडिया हवाई सेवा लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 998 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Air India Air Services Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 998 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये हँडीमन पदांच्या एकुण 971 जागा , तसेच यूटिलिटी एजंट ( पुरुष ) पदांच्या 20 जागा , यूटिलिटी एजंट ( महिला ) पदांच्या 07 जागा अशा एकुण 998 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.हँडिमन971
02.युटिलिटी एजंट ( पुरुष )20
03.युटिलिटी एजंट ( महिला )07
 एकुण पदांची संख्या998

आवश्यक अर्हता :  वरील सर्वच पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे वय दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी कमाल 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : जम्मू आणि काश्मिर बँकेत पदवी धारकांसाठी 390 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे HRD DEPARTMNET AI AIRPORT Services Ltd Near Sahar Police Station CSMI AIRPORT, Terminal – 2 gate Number 05  mumbai 400099  या पत्त्यावर दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment