एअर इंडिया सेवा ही भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असुन , रिक्त पदांवर पदभरती भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Air India Services Limited Recruitment for Various Post , Numer of Post vacancy – 427 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ग्राहक सेवा एक्झिक्युटिव | 381 |
02. | रॅम्प सेवा एक्झिक्युटिव | 03 |
03. | युटिलिटी एजंट / वाहनचालक | 03 |
04. | हँडीमन | 40 |
एकुण पदांची संख्या | 427 |
पात्रता – ग्राहक सेवा एक्झिक्युटिव पदाकरीता कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव पदाकरीता इंजिनिअरिंग डिप्लोमा किंव आयटीआय तसेच अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे . युटिलिटी एजंट /वाहनचालक पदाकरीता 10 वी उत्तीर्ण / अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .तर हँडिमन पदाकरीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – वरील सर्व पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01.10.2022 रोजी 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमेदवारांकरीता 05वर्षे वयामध्ये सुट देण्यात येईल तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयामध्ये 03 वर्षे सुट देण्यात येईल .
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – मुंबई , महाराष्ट्र व गोवा
आवेदन शुल्क – 500/- रुपये ( मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता / माजी सैनिकांकरीता – फीस नाही )
प्रत्यक्ष मुलाखतीची दिनांक व वेळ – 15,16,17 ऑक्टोंबर 2022 वेळ – सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !