डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे मेकॅनिक व मजुर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण 4 कृषी विद्यापीठे आहेत , यामध्ये राहुरी , अकोला ,परभणी व दापोली येथे कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत .डॉ. बाळासाहेब सावंत विद्यापीठाचे जुने नाव कोकण कृषी विद्यापीठ असे होते .सदर विद्यापीठामध्ये मेकॅनिक व मजुर पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . यासंदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
मेकॅनिक व मजुर पदासाठी आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर पदांकरीत विहीत कालावधीमध्ये दि.20.10.2022 पर्यंत आपला अर्ज कृषी अभियांत्रिकी विद्यालय व तंत्रज्ञान डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी 415712 .या पत्त्यावर सादर करावयाचा आहे .सदर पदांकरीता वयाची मर्यादा 38 वर्षापर्यंत असुन मागावर्गीय उमेदवाराकरीता 5 वर्षे सुट देण्यात आली आहे .
Applications are invited from the post of Senior Mechanic and Labour to be filled on purely Temporary and contractual Basis being implemented in the University Eligible candidates are hereby informed to submit the application in prescribed format with attested Xerox copies of educational and other certificates on or before 18/10/2022 in the office of Associate dean , College of Agricultural Engineering and Technology ,Dr.BSKKV Dapoli dist Ratnagiri 415712
सदर पदांकरीता कोणतीही आवेदन शुल्क आकाराली जाणार नसुन , मेकॅनिक पदांकरीता 41,280/- प्रतिमहा वेतन मिळणार आहे तर मजुर पदाकरीता 9,000/- रुपये प्रतिमहा वेतनमान मिळणार आहे .अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन सदर पदांची अधिकृत्त जाहीरात डाऊनलोड करुन शकता .
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !