आर्मी इन्स्टिट्युड ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड , पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , अभियंता , कनिष्ठ लिपिक , शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Institute of Technology Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रयोगशाळा सहाय्यक | 03 |
02. | तांत्रिक सहाय्यक | 01 |
03. | प्रकल्प इंजिनिअर ( आयटी ) | 01 |
04. | वॉर्डन ( गर्ल्स हॉस्टेल ) | 01 |
05. | चिफ रेक्टर | 01 |
06. | कनिष्ठ लिपीक | 01 |
07. | इन्सेंज ऑपरेटर | 01 |
08. | लेडी गार्डनर | 01 |
09. | शिपाई | 01 |
एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : संबंधित विषयांमध्ये पदवी / डिप्लोमा / पदवी / 12 वी / 10 वी / वाहन चालविण्याचा परवाना ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा ) .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे At Gigh Hills , Pune – 411015 या पत्यावर दिनांक 14 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !