आर्मी पब्लिक स्कूल अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

आर्मी पब्लिक स्कूल अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Public School ahilyanagar recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम  ( Post Name ) : यांमध्ये पदव्युत्तर शिक्षक ( PGT ) प्रशिक्षित शिक्षक ( TGT ) , प्राथमिक शिक्षक ( PRT ) सहाय्यक शिक्षक , पुर्व प्राथमिक शिक्षक , विशेष शिक्षक , समुपदेशक , क्रियाकलाप शिक्षक ( कला , नृत्य , संगित , क्रिडा , हस्तकल , संगणक ) , प्रशासकीय अधिकारी , सुरक्षा अधिकारी , एलडीसी , संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ , नर्स , रिसेप्शनिस्ट , कार्यालयीन सहाय्यक ..

पात्रता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे प्राचार्य आर्मी पब्लिक स्कुल अहिल्यानगर सी/ ओ , एसी सेंटर अँड स्कूल अहिल्यानगर – 414002 या पत्यावर दिनांक 15.01.2026  पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment