आर्मी पब्लिक स्कूल अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Public School ahilyanagar recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये पदव्युत्तर शिक्षक ( PGT ) प्रशिक्षित शिक्षक ( TGT ) , प्राथमिक शिक्षक ( PRT ) सहाय्यक शिक्षक , पुर्व प्राथमिक शिक्षक , विशेष शिक्षक , समुपदेशक , क्रियाकलाप शिक्षक ( कला , नृत्य , संगित , क्रिडा , हस्तकल , संगणक ) , प्रशासकीय अधिकारी , सुरक्षा अधिकारी , एलडीसी , संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ , नर्स , रिसेप्शनिस्ट , कार्यालयीन सहाय्यक ..
पात्रता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे प्राचार्य आर्मी पब्लिक स्कुल अहिल्यानगर सी/ ओ , एसी सेंटर अँड स्कूल अहिल्यानगर – 414002 या पत्यावर दिनांक 15.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026