सैनिकी शाळा कामठी नागपुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

सैनिकी शाळा कामठी नागरपुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Army Public School , Kamatee Recruitment For various Post , Number Of Post vacancy – 23 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव (POST NAME ) – पदव्युत्तर शिक्षक ( PGT ) , प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ) , प्राथमिक शिक्षक ( PRT )

पात्रता – 50 टक्के गुणासह संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी , बी.एड , त्याचबरोबर सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय दि.01 एप्रिल 2023 रोजी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया – सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने The Principal Army Public School Ahmednagar , Col AC Centre And School Ahmednagar – 414002 या पत्त्यावर दि.30 जानेवारी 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .

आवेदन शुल्क / नोकरीचे ठिकाण – सदर पदभरती करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर नोकरीचे ठिकाण हे कामठी नागपुर , महाराष्ट्र राज्य असणार आहे .तर सैनिकी शाळेच्या नियमानुसार वेतनमान अनुज्ञेय करण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment