छावणी परिषद देहु रोड पुणे , येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

छावणी परिषद देहु रोड पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Cantonment Board Dehu Road , Pune Recruitment for Various Post , Number of post vacancy – 47 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – निवासी वैद्यकीय अधिकारी , हिंदी अनुवादक , कर्मचारी परिचारिका , क्ष-किरण तंत्रज्ञ , फार्मसी अधिकारी , सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन , उपनिरीक्षक , कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर , पेंटर , सुतार , प्लंबर , मेसन , ड्रेसर , माळी , वॉर्ड बॉय , वॉचमन , सॅनिटरी निरीक्षक , सफाई कर्मचारी .

एकुण पदांची संख्या – 47

पात्रता – पदांनुसार पदवी / 10 वी उत्तीर्ण / 7 वी उत्तीर्ण  , त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.31 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने The Chief Executive Officer , Office of the Deheroad Cantonment Board , Near Dehu Road Railway Station , Dehuroad Pune – 412101 या पत्त्यावर दि.31 जानेवारी 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment