जिल्हा कोल्हापुर येथे प्राध्यापक , ग्रंथपाल , कार्यालय अधिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , भांडारपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

जिल्हा कोल्हापुर येथे बाळासाहेब देसाई कॉलेज अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथपाल , कार्यालय अधिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , भांडारपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Balasaheb Desai College Kolhapur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सहयोगी प्राध्यापक02
03.सहाय्यक प्राध्यापक02
04.ग्रंथपाल01
05.कार्यालय अधिक्षक01
06.प्रयोगशाळा सहाय्यक02
07.प्रयोगशाळा परिचर02
08.भांडारपाल01
09.संगणक ऑपरेटर / लिपिक02
10.शिपाई02
 एकुण पदांची संख्या16

हे पण वाचा : अधिकारी , नर्स , लिपिक , ग्रंथपाल , शिपाई , परिचर , माळी , कामगार , लेखापाल इ. पदांसाठी मोठी पदभरती !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामअर्हता
01.प्राचार्यM.Pharm , PHD
02.सहयोगी प्राध्यापकM.PHARM
03.सहाय्यक प्राध्यापकM.PHARM
04.ग्रंथपालM.LIB/B.LIB
05.कार्यालय अधिक्षकM.COM/B.COM+ TALLY
06.प्रयोगशाळा सहाय्यकD.PHARM / B.SC ( CHEMISTRY)
07.प्रयोगशाळा परिचरHSC
08.भांडारपालANY GRADUATE
09.संगणक ऑपरेटर / लिपिकANY GRADUATE & TYPING
10.शिपाईSSC

थेट मुलाखतीचे ठिकाण / वेळ : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी पाल चेअरमन , व्ही.डी देसाई शैक्षणिक सामाजिक व वैद्यकीय ट्रस्ट पाल ता.भुदरगड जि.कोल्हापुर या पत्यावर दिनांक 26 मे 2024 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment