भांडुप सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

भांडुप सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhandup Patsanstha Recruitment for various post , number of post vacancy – 25 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात  .

अ.क्रपदनामपदाची संख्या
01.अधिकारी / व्यवस्थापक05
02.लिपिक15
03.फिल्ड वर्कर05
 एकुण पदाची संख्या25

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : B.COM पदवी , GDC & संगणक ज्ञान .

पद क्र.02 साठी : B.COM पदवी , संगणक ज्ञान .

हे पण वाचा : शिक्षक संवर्गातील तब्बल 292 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : 12 वी पास / पदवी , दुचाकी आणि चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना / अनुभव .

अर्ज प्रक्रिया : उपभांडुप सहकारी पतसंस्था लिमिटेड A/19 , अभिलाषा अपार्टमेंट , एस पी एस रोड भांडुप ( प ) मुंबई 400078 सचिव कार्यासन मंत्रालय मुंबई 400032 या पत्यावर दिनांक अथवा bspm.ho@gmail.com या मेलवर दिनांक 20.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment