भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्याात येत आहेत . ( Bharat Electronics Limited Recruitment For Trainee Engineer ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.प्रशिक्षणार्थी अभियंता – I : प्रशिक्षणार्थी -I पदांच्या 45 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयामधून संगणशास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी ( किमान 55 टक्के गुणांसह ) बी.ई बी. टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.प्रकल्प अभियंता – I : प्रकल्प अभियंता I पदांच्या 12 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयामधून संगणशास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी ( किमान 55 टक्के गुणांसह ) बी.ई बी. टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://jobapply.in/bel2023sepgzb/Default.aspx या संकेतस्थळावर दिनांक 27.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . यांमध्ये पद क्र.01 करीता 177/- रुपये तर पद क्र.02 करीता 472/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !