भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhartiya Aviation Services Recruitment For Loader & Housekeeping , CSA Post , Number of Post Vacancy – 3,508 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ग्राहक सेवा अभिकर्ता | 2,653 |
| 02. | लोडर / हाऊसकिपिंग | 855 |
| एकुण पदांची संख्या | 3,508 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | ग्राहक सेवा अभिकर्ता | 13,000-30,000/- |
| 02. | लोडर / हाऊसकिपिंग | 12,000-20,000/- |
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhartiyaaviation.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.10. 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता ग्राहक सेवा एजेंट पदांकरीता 380/- + GST तर लोडर / हाऊसकिपिंग पदाकरीता 340/- + GST परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छ.संभाजीनगर पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !