भारत हेवी इलेक्ट्रिकल मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Bharat Heavy Electicals Limited Recruitment For Variuos Post , Number of Post Vacancy – 75 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुपरवाइजर मेकॅनिकल | 30 |
| 02. | सुपरवाइजर सिव्हिल | 30 |
| 03. | सुपरवाइजर HR | 15 |
| एकुण पदांची संख्या | 75 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पद क्र.01 ते 02 करीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.03 करीता उमेदवार हे व्यवसाय प्रशासन अथवा सामाजिक कार्य किंवा व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदवी अथवा BBS किंवा BMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी कमाल वयोमर्यादा 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.bhel.in/st_2023/jsp/et_eng_index.jsp या संकेतस्थळावर दिनांक 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करण्यात यावेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता 795/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्गकरीता 295/- रुपये परीक्षा शुल्क / परीक्षा फीस आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .