राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वच महानगरपालिकेकडून पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्वच महानगरपालिकेमध्ये 40 हजार पदे भरण्यात येणार आहेत .यामध्ये मुंबई व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त पदे रिक्त आहेत . यामुळे सदर रिक्त पदांवर तातडीने पदभरती करण्याचे निर्देशानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
मुंबई महानगरपालिकेमध्ये काही पदे हे राज्य शासनाने मंजूर केलेली आहेत , तर उर्वरित पदे हे महानगरपालिकेकडून मंजूर आहेत .मुंबई पालिकेतील राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली पदे हे राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात येणार आहेत .तर महानगरपालिकेकडून मंजूर असणारी पदे हे पालिका प्रशासनांकडून भरले जात आहेत .
सध्या महापालिकेमध्ये तब्बल 7,320 जागेवर पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , सदर रिक्त पदांवर ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .यामध्ये पालिका प्रशासनातील विविध विभागातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली असून , शैक्षणिक व इतर पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत .
यामुळे पालिका प्रशासनांमध्ये राज्यातील बेराजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे .काही पदांवर आणखीन जागा रिक्त असून टप्याटप्याने रिक्त पदांवर भरती राबविली जात आहे .सविस्तर पदभरतीची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026