BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक 02.12.2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य गट क )250
02.कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल गट क )130
03.दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) – गट ब233
04.दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत – गट ब )77
 एकुण पदांची संख्या690

आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी महाभरती ; अर्ज करण्यास विसरु नका ..

वेतनमा ( Pay Scale ) :

पदनामवेतनमान
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य गट क )41800-132300/-
कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल गट क )41800-132300/-
दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) – गट ब44900-142400/-
दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत – गट ब )44900-142400/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर दि.02.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment