केंद्रीय जीएसटी ( Good Service and Tax ) आणि सीमाशुल्क कार्यालय पुणे ( महाराष्ट्र ) येथे फक्त दहावी पात्रता धारक उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधी नमुद पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदसंख्या ,अर्हता याबाबत सविस्तर माहितीसाठी पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कॅन्टीन अटेंडंट | 03 |
पात्रता / अर्हता – उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातुन माध्यमिक शालान्त परीक्षा ( SSC ) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच सदर उमेदवारांचे किमान 18 वर्षे पुर्ण झालेले असणे आवश्यक आहे ,तर कमाल वर्यामर्यादा 25 वर्षे असणार आहे .वयोमर्यादा नियमांनुसार मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागा प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : तलाठी पदांसाठी मेगाभर्ती 2023 जाहीर !
निवड प्रक्रिया – अर्ज सादर केल्यानंतर पात्रताधारक उमेदवारांनी निवड लेखी परीक्षांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .परीक्षेसाठी उमेदवारांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड , पॅन कार्ड , वाहनचालक परवाना , मतदान कार्ड सोबत असणे आवश्यक आहे .निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षांचा परीवेक्षाधिन कालावधी असेल त्यानंतर उमेदवारांस कायम कर्मचारी म्हणून सेवेत घेण्यात येईल .
आवश्यक कागतपत्रे – सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांने अर्जासोबत दहावीचे मार्कशिट , वयाचा पुरावा म्हणून दहावी परीक्षा प्रमाणपत्र , जन्म प्रमाणपत्र जोडावे . त्याचबरोबर जातीचा दाखला , आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाती उमेदवारांनी आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे प्रमाणपत्र जोडावे .अर्जासोबत मुळ कागतपत्रे जोडू नये तर प्रमाणपत्रांची झेरॉक्स जोडावेत .
हे पण वाचा : तलाठी महाभर्ती साठी सुधारित वेळापत्रक व नियम जाहीर !
अर्ज करण्याचा पत्ता – The Joint Commissioner , Cadre control Cell , Central GST & Customs , Pune Zone , GST Bhavan : 41 -A Sasson Road Oppo.Wadia – College Pune 411001
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !