केंद्रीय हिन्दु सैनिकी शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत अध्यापन कर्मचारी , शिक्षकेत्तर कर्मचारी , शिपाई , चालक , बागकाम , सफाई कर्मचारी इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Central Hindu Military Education Society Nashik Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भतील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक , संगणक शिक्षक , नृत्यु शिक्षक , नर्स , सैनिकी प्रशिक्षण अधिकारी अशा शिक्षक संवर्गातील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : नविन शैक्षणिक संस्था अनुदानित / विनाअनुदानित शाळांमधील रिक्त पदांवर पदभरती !
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदसंख्या ( Non Teaching Staff ) : यांमध्ये सहाय्यक शिक्षण अधिकारी , प्रशासकीय सहाय्यक , समुपदेशक , वॉर्डन , लिपिक , नर्स , इलेक्ट्रिशियन , दंत सहाय्यक , आयटी तंत्रज्ञ , विक्री अधिकारी , अकौंटंट , सफपाई कर्मचारी , बागकाम कर्मचारी अशा शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 14 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026